मला नेहमी हा प्रश्न पडतो,आपण सगळे blogs का लिहितो???
काय कारण आहे ज्यामुळे इतके blogs,इतक्या वेगवेगळ्या विषयांवर लिहिले जातात???
ते सुद्धा इतक्या मोठ्या age-group{in general वय-वर्ष 15 ते 70(exceptions excluded)} मधे???
विचार केला तर वरकरणी अनेक विचार जाणवले....
कोणी एक emotional get away म्हणून लिहीत असेल,तर कोणी current scenario वर comment करायला आणि इतरांना त्यात include करायला....
काहीजण आपली लेखणी कशी 'भारी' चालते,हे दाखवायचा प्रयत्न करत असतील....
तर कोणी त्याच्या खास "मित्रा"ने blog लिहिला,म्हणून ब्लॉग लिहायला सुरूवात केली असेल.
कोणी मजा म्हणून तर कोणी आपल्या fan-following शी constant touch मधे राहायला....
फक्त spot-light हवा आहे or superiorityच्या युद्धात एक step पुढे राहण्याची आकांक्षा असे अनेक पदर आपण उलगडून दाखवू शकतो......
जश्या व्यक्ती वाढल्या,तितकी कारणं वाढत गेली.....
"पण finally निष्कर्ष काय???" ,असा प्रश्न तुम्ही साहजिकच विचारणार.....
थोडा सखोल विचार केल्यावर तुम्हालापण लक्षात येईल,
की ती लिहिण्याची इच्छा आहे which drives ppl all around globe...
एक पेन आणि पेपर मिळायची खोटी आणि सुटले लिहीत जे येईल ते मनात.....
मग ती idea ललित गद्य किंवा कविता,काय रूप घेईल याचा अंदाज ना त्या निर्मात्याला असतो ना वाचकाला...
अश्याच अनेक कल्पनांना आपल्या हाताशी खेळवत आपण सगळे आजतगायत blogs लिहीत होतो आणि hopefully पुढे लिहीत राहू.
ह्या आशेवरच Adios,till we meet again...
Regards,
यशोधन प्रांजहिता शेवडे.
cheers and good luck!
ReplyDelete