तुझी माफी मागता मागता सहज वळून पल्याड बघितलं,
तर तुझ्या मानसिक आणि शारीरिक जखमांच्या खपल्यांचा नुसता खच.
वागण्याची लाज वाटून समोरच तुझ्या ओटयावरची सुरी दिसली
आणि स्वतःच मन मारुन झाल्यावर तुझ्या हसण्याचा गोड आवाज ऐकला ||